This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
<<This message will be removed when you register >>
Theory Exam : सिस्टिम सॉफ्टवेयर
1.
जर इंटरनेट वरून वाइरस असलेली फाइल तुम्हाला मिळाली तर वाइरस काढून टाकण्यासाठी तुम्ही काय वापराल?
a) नॉर्टन
b) डिस्क क्लीनअप
c) फाइल क्लीनअप
d) अनइंस्टॉल
2.
ऑपरेटिंग सिस्टिम, युटिलिटिज, डिव्हाईस ड्रायव्हर्स, आणि लँग्वेज ट्रान्स्लेटर्स हे इनपुट डिव्हायसेसचे प्रकार आहेत.
a) चूक
b) बरोबर
3.
मूळ फाईल्स नष्ट झाल्यास किंवा हरविल्यास फाईल काँप्रेशन प्रोग्राम्स हे वापरावयाच्या फाईल्सच्या प्रती करुन देतात
a) बरोबर
b) चूक
4.
फाईल काँप्रेशन प्रोग्राम्स फाईल्सचा आकार कमी करतात की ज्यामुळे त्या डिस्कवर कमी जागा व्यापतात.
a) बरोबर
b) चूक
5.
नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).
a) बरोबर
b) चूक
6.
जीयुआयचे संपूर्ण रुप म्हणजे गाईड युजर इंटरफेस
a) बरोबर
b) चूक
7.
आयकॉन्स हे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स असून बऱ्याचवेळा ते वापरली जाणारी ऍप्लिकेशन्स निदर्शित करतात.
a) बरोबर
b) चूक
8.
आयकॉन्स हे, रिसोर्सेसचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस उपलब्ध करुन देणारे व ऍप्लिकेशन्स रन करणारे प्रोग्राम्स आहेत.
a) बरोबर
b) चूक
9.
बूटिंग म्हणजे, एका वेळी एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
a) बरोबर
b) चूक
10.
डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कंप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.
a) बरोबर
b) चूक
11.
तुमच्या कंप्युटरला युजर, ऍप्लिकेशन्स व हार्डवेअर बरोबर इंटरअॅक्ट करण्याची परवानगी देणारे सॉफ्टवेअर म्हणजे .......
a) डेटाबेस सॉफ्टवेयर
b) सिस्टिम सॉफ्टवेयर
c) ऍप्लिकेशन सॉफ्टवेयर
d) वर्ड प्रोसेसर
12.
डायलॉग बॉक्स ही एक प्रकारची खास विंडो असून ती तुम्हाला एक प्रश्न विचारते, एखादे काम करण्यासाठी ऑप्शन्स निवडण्यास मदत करते किंवा तुम्हाला माहिती उपलब्ध करुन देते.
a) बरोबर
b) चूक
13.
......... हा एका माउसद्वारा नियंत्रित केला जातो व करंट फंक्शनच्या संदर्भाने त्याचा आकार बदलतो.
a) आयकॉन
b) मेन्यूज
c) पॉइंटर
d) हेल्प
14.
ओरिजिनल (मूळ) फाईल्स खराब झाल्यास किंवा हरविल्यास बॅक-अप प्रोग्राम्स हे वापरण्यासाठी फाईल्सच्या प्रती करुन देतात.
a) बरोबर
b) चूक
15.
डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईल्सचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते?
a) बॅकअप
b) डिस्क क्लिनअप
c) फाईल काँप्रेशन
d) अन-इन्स्टॉल प्रोग्राम
16.
……..युटिलिटी ही हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते व युजरने पुसण्याची (इरेज) परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते (इरेज).
a) बॅकअप
b) फाईल काँप्रेशन
c) अन-इन्स्टॉल प्रोग्राम
d) डिस्क क्लिनअप
17.
जी.यु.आय. म्हणजे .......
a) ग्रेटर युजर इंटरफेस
b) ग्राफिकल युनियन इंटरफेस
c) ग्राफिकल युजर इंटरफेस
d) ग्राफिकल युजर इंटरेस्ट
18.
ऑपरेटिंग सिस्टिम ही युजर इंटरफेस पुरवते, कंप्युटरचे रिसोर्सेस नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
a) बरोबर
b) चूक
19.
……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्युटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
a) डेस्कटॉप
b) मेन्यूज
c) ऑपरेटिंग सिस्टिम्स
d) ड्रायव्हर्स
20.
ऑपरेटिंग सिस्टिम्स हे साधनांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरविणारे आणि ऍप्लिकेशन्स चालविणारे प्रोग्राम्स आहेत.
a) बरोबर
b) चूक
21.
मल्टिटास्किंग ही, एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
a) बरोबर
b) चूक
22.
……...ही ऑपरेटिंग सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
a) पेस्टिंग
b) बूटिंग
c) मल्टिटास्किंग
d) कॉपिंग
23.
कंप्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे ....... करणे म्हणतात.
a) बूटिंग
b) कॉपिंग
c) पेस्टिंग
d) मल्टिटास्किंग
24.
कंप्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे मल्टिटास्किंग करणे म्हणतात.
a) चूक
b) बरोबर
25.
कंप्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे बूटिंग करणे म्हणतात.
a) चूक
b) बरोबर
26.
……...हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात.
a) आयकॉन्स
b) रिसायकल बिन
c) फाईल
d) मेन्यूज
27.
ट्रबलशूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोघांमधील समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा प्रयत्न करते.
a) बरोबर
b) चूक
28.
……...प्रोग्राम्स हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्राम्सपासून कंप्यूटर सिस्टिमचे रक्षण करणारे असतात.
a) बॅकअप
b) अँटिव्हायरस
c) अन-इन्स्टॉल प्रोग्राम
d) डिस्क क्लिनअप
29.
……...हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
a) बॅकअप
b) अन-इन्स्टॉल
c) डिस्क डिफ्रॅग्मेंटर
d) फाईल काँप्रेशन
30.
डिस्क फ्रॅग्मेंटर हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
a) बरोबर
b) चूक
31.
नोटपॅड आणि पेंट हे ऍप्लिकेशन एकाच वेळी चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची जी क्षमता आहे त्याला ------- असे म्हणतात.
a) मल्टिटास्किंग
b) बूटिंग
c) पेस्टिंग्
d) कोपिंग्
32.
नॉर्टन सिस्टिम वर्क्स हे एक ---------- आहे.
a) वेब सर्विस
b) ऑपरेटिंग सिस्टिम
c) युटिलीटी सूट
d) ट्रबलशूटिंग प्रोग्राम
33.
तुमच्या कंप्यूटरला व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या कंप्यूटरवर तुम्हाला अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल करावा लागेल.
a) बरोबर
b) चूक
34.
खालील युटिलिटी प्रोग्राम्स विन्डोज ऑपरेटींग सिस्टीममध्ये उपलब्ध आहेत, केवळ हे सोडून
a) अँटीव्हायरस
b) HP डेस्कजेट
c) बॅकअप
d) फाईल कॉम्प्रेशन
35.
विन्डोज ऑपरेटींग सिस्टीममध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस उपलब्ध नाही.
a) बरोबर
b) चूक
36.
आपण डेस्कटॉप वर पाहतो त्या ऑब्जेक्ट्स च्या लहान, चित्रमय सादरणीकरणाला काय म्हणले जाते ?
a) लिस्ट व्ह्यू
b) डेस्कटॉप आयकॉन्स
c) फाईल मेन्यू
d) पिक्चर्स
37.
पुढीलपैकी कोणता सिस्टिम सॉफ्टवेअर प्रोग्रामचा प्रकार नाही आहे?
a) भाषा अनुवादक (Language translators)
b) डिव्हाइस ड्रायव्हर
c) सेक्टर्स
d) युटिलिटीज्
38.
या सिस्टिम सॉफ्टवेअरवर तुमच्या कंप्यूटरच्या संसाधनांचे (resources) व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते, ज्यामध्ये मेमरी, प्रोसेसिंग आणि स्टोरेज यांचा समावेश असतो.
a) युटिलिटी
b) भाषा अनुवादक (Language translators)
c) डिव्हाइस ड्रायव्हर
d) ऑपरेटिंग सिस्टिम
39.
ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य नसते?
a) संसाधनांचे व्यवस्थापन (Managing resources)
b) युझर इंटरफेस उपलब्ध करून देणे
c) इंटरनेट वापरण्याची संधी उपलब्ध करून देणे
d) रनिंग ॲप्लिकेशन
40.
अनेक ॲप्लिकेशन प्रोग्राम्समध्ये हे वैशिष्ट्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कंप्यूटरला पुरविलेल्या माहितीच्या विनंतीसाठी (रीक्वेस्ट इनपुट) वापरले जाते.
a) मेन्युज्
b) विन्डोज
c) डायलॉग बॉक्सेस
d) पॉइंटर
41.
बहुतेक ऑपरेटिंग सिस्टिम्स या निरनिराळी ॲप्लिकेशन्स आलटून पालटून वापरण्याच्या क्षमतेला साहाय्य करतात. त्याला ....... असे म्हणतात.
a) मल्टिटास्किंग
b) बूटिंग
c) ट्रान्सलेटिंग
d) ड्रायव्हिंग
42.
ऑपरेटिंग सिस्टिमला नेहमी सॉफ्टवेअर एन्व्हायर्नमेंट किंवा सॉफ्टवेअर _______ असे संबोधले जाते.
a) नेटवर्क
b) प्लॅटफॉर्म
c) विन्डो
d) डेस्कटॉप
43.
सर्वात अधिक वापरली जाणारी पर्सनल कंप्यूटर्स ऑपरेटिंग सिस्टिम ….. ही आहे.
a) विन्डोज
b) मॅकनटॉश
c) नेटवेअर
d) लिनक्स
44.
युनिक्सची ही आवृत्ती ही ओपन सोर्स असलेली ऑपरेटिंग सिस्टिम असून ही विन्डोजसाठी एक पर्याय आहे
a) माउंटन लायन
b) लायन
c) लिनक्स
d) विन्डोज
45.
लिनक्स हा विन्डोज ऑपरेटिंग सिस्टिमसाठीचा एक लोकप्रिय आणि प्रभावी पर्याय आहे
a) चूक
b) बरोबर
46.
डिस्क _______युटिलिटी प्रोग्राम हा तुमच्या हार्ड डिस्कवरील आवश्यक नसलेल्या फाइल्स काढून टाकतो.
a) डीफ्रॅगमेंट
b) स्टार्ट-अप / सुरू
c) एडिटर
d) स्वच्छ करणे / क्लीन अप
47.
_______ प्रोग्राम्स हे मूळ फाइल्स हरविल्या किंवा खराब झाल्या अशा वेळी वापरण्यासाठी त्यांच्या प्रती तयार करते.
a) क्लीन अप
b) बॅकअप
c) ट्रबलशूटिंग
d) कम्प्रेशन
48.
ॲन्टिव्व्हायरस प्रोग्राम्स हे तुमच्या कंप्यूटर सिस्टिमवर आक्रमण करणारे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम्स यापासून तुमच्या कंप्यूटर सिस्टिमचे रक्षण करतात.
a) बरोबर
b) चूक
49.
डिस्क क्लीन-अप, फाइल कंप्रेशन आणि डिस्क डीफ्रॅगमेन्टर ही सर्व _______ प्रोग्राम्सची उदाहरणे आहेत.
a) ग्राफिक्स
b) फोटो एडिटिंग
c) युटिलिटी
d) बॅकअप
50.
ट्रबलशूटिंग किंवा _______ प्रोग्राम्स हे समस्या ओळखून त्या दुरुस्त करतात.
a) डायग्नोस्टिक
b) ग्राफिक्स
c) फोटो एडिटिंग
d) बॅकअप
51.
अनइन्स्टॉल प्रोग्राम्स हे तुम्हाला सुरक्षितरीत्या आणि पूर्णपणे आवश्यकता नसलेले प्रोग्राम्स तसेच त्याच्याशी संबंधित फाइल्स तुमच्या हार्ड डिस्कवरून काढून टाकण्याची परवानगी देते.
a) बरोबर
b) चूक
52.
डिस्कवर ट्रॅक म्हणजे एक समकेंद्री वलय (concentric ring) असून प्रत्येक ट्रॅक हा वेजशेप्ड सेक्शन्स मध्ये विभागला जातो.
a) बरोबर
b) चूक
53.
सिस्टिम रीस्टोअर करणे हा एक युटिलिटी प्रोग्राम आहे जो वापरकर्त्यांना त्यांचे कंप्यूटर्स जेव्हा आधी योग्य रितीने चालू होते तेव्हा ते रीस्टोअर करून त्यांच्या कंप्यूटर्सशी संबंधित समस्या दुरुस्त करण्यास परवानगी देतो.
a) चूक
b) बरोबर
54.
स्क्रीनवर दाखविलेली इमेज पहा. ही इमेज तुम्हाला .........या पर्यायावर क्लिक केल्यावर मिळेल.
a) डिस्क क्लीन-अप
b) सिस्टिम रीस्टोअर
c) डिस्क डीफ्रॅगमेंटर
d) सिस्टिम अपडेट
55.
डिस्क क्लीन-अप ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते.
a) बरोबर
b) चूक
56.
ट्रॅक्स आणि सेक्टर्स यांच्यानुसार फाइल्स डिस्कवर सेव्ह आणि आयोजित केल्या जातात.
a) बरोबर
b) चूक
57.
जेव्हा एखादी फाइल अनेक छोट्या भागांमध्ये तोडली जाऊन जिथे कुठे जागा उपलब्ध असेल तेथे सेव्ह केली जाते तेव्हा _______असे म्हणले जाते.
a) लगतचे (Contiguous)
b) छोट्या भागांमध्ये तोडलेले (Fragmented)
c) सेक्टर्ड
d) वितरित करण्यात आलेले (Disbursed)
58.
फाइल कंप्रेशन ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते.
a) बरोबर
b) चूक
59.
जेव्हा एखादी फाइल अनेक छोट्या भागांमध्ये तोडली जाऊन जिथे कुठे जागा उपलब्ध असेल तेथे सेव्ह केली जाते तेव्हा हार्ड डिस्क काढून (Delete) टाकली जाते असे म्हणले जाते.
a) बरोबर
b) चूक
60.
ॲन्टिव्हायरस ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते.
a) बरोबर
b) चूक
61.
ऑपरेटिंग सिस्टिम एखादी फाइल लगतच्या एका पलीकडे एक असलेल्या सेक्टर्समध्ये एका ........वर सेव्ह करण्याचा प्रयत्न करते.
a) ट्रॅक
b) लाइन
c) एरिया
d) पिक्सेल
62.
युटिलिटी सूट्समध्ये फक्त एकच प्रोग्राम असतो.
a) बरोबर
b) चूक
63.
माहिती एक्सेस करण्यासाठी, हार्डवेअरची सेटिंग्ज बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्पसाठी आणि कंप्यूटर शट-डाउन करण्यासाठी .......... हे कमांड्स ची यादी (लिस्ट) प्रदर्शित करतो.
a) जीयुआय
b) स्टार्ट बटन
c) डेस्कटॉप
d) आयकॉन
64.
सिस्टिम सॉफ्टवेअरमध्ये ............. समाविष्ट आहेत.
a) ऑपरेटिंग सिस्टिम्स
b) डिव्हाइस ड्राइव्हर्स
c) युटिलिटिज
d) लँग्वेज ट्रॅन्स्लेटर्स
65.
ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
a) रिसोर्सेस मॅनेज करणे
b) युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
c) ऍप्लिकेशन्स चालविणे
66.
विन्डोज ऑपरेटींग सिस्टीममध्ये खालील युटिलिटी प्रोग्राम्स उपलब्ध आहेत.
a) बॅकअप
b) फाईल कॉम्प्रेशन
c) अँटीव्हायरस
d) अनइन्स्टॉल
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Home