This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
<<This message will be removed when you register >>
Theory Exam : इनपुट आउटपुट
1.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजचे नाव ओळखा.
a) मॉनिटर
b) माउस
c) कीबोर्ड
d) प्रिंटर
2.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममधील स्क्रीनचा कोणताही भाग तुम्ही एक्सेस करु शकता.
a) बरोबर
b) चूक
3.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममधील स्क्रीनचा कोणताही भाग तुम्ही एक्सेस करु शकता.
a) बरोबर
b) चूक
4.
हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे.
a) बरोबर
b) चूक
5.
पुढीलपैकी कोणती डिव्हाईस ही आउटपुट डिव्हाईस नाही?
a) मॉनिटर
b) प्रिंटर
c) प्लॉटर
d) जॉयस्टिक
6.
कीबोर्डवरील F1, F2 ....... अशी लेबले असलेल्या कीजना फंक्शन कीज म्हणतात.
a) बरोबर
b) चूक
7.
कीबोर्डवरील 0-9 अशी लेबले असलेल्या कीजना............. म्हणतात.
a) न्युमेरिक कीज
b) फंक्शन कीज
c) टाइपराइटर कीज
d) स्पेशल पर्पोस कीज
8.
........... ही एक पेनसारखी डिव्हाईस असून ती टॅबलेट पीसी व पीडीएमध्ये सर्वसामान्यत: वापरली जाते.
a) जॉयस्टिक
b) स्टायलस
c) माउस
d) स्कॅनर
9.
स्टायलस ही एक पेनसारखी डिव्हाईस असून ती सर्वसामान्यत: टॅबलेट्स आणि स्मार्टफोन्स मध्ये वापरली जातात.
a) बरोबर
b) चूक
10.
ऑप्टिकल स्कॅनर टेक्स्ट आणि /किंवा प्रतिमा असलेली डॉक्युमेंट्स स्वीकारतो आणि त्यांचे मशीन - रीडेबल स्वरुपात रुपांतर करतो.
a) बरोबर
b) चूक
11.
कॅरॅक्टर व मार्क रेकग्निशन डिव्हायसेस ही, विशेष कॅरॅक्टर्स व मार्क्स ओळखण्याची क्षमता असलेले स्कॅनर्स असतात.
a) बरोबर
b) चूक
12.
व्हॉईस रेकग्निशन सिस्टिम्स, कंप्यूटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी, आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉईस कमांड्स स्वीकारतात.
a) बरोबर
b) चूक
13.
मॉनिटरची गुणलक्षणे म्हणजे रिझोल्युशन, डॉट पिच,रिफ्रेश रेट व आकार (साईज) ही असतात.
a) बरोबर
b) चूक
14.
इंकजेट, लेझर आणि थर्मल हे ................ चे सर्वसामान्य प्रकार आहेत.
a) मॉनिटर्स
b) कीबोर्ड
c) माउस
d) प्रिंटर्स
15.
प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ............... या मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
a) डीपीआय
b) एपीआय
c) सीपीआय
d) बीपीआय
16.
............ सोडल्यास प्रिंटर्सचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
a) ऑटोमॅटिक
b) लेजर
c) इंक-जेट
d) थर्मल
17.
स्पीकर्स व हेडफोन हे ऑडिओ - आउटपुट डिव्हायसेस सर्वात सामान्य असे प्रकार आहेत.
a) बरोबर
b) चूक
18.
एखाद्या मॉनिटरचा सर्वात महत्वाचा गुणविशेष म्हणजे त्याचे ........
a) रिझोल्युशन
b) डॉट पिच
c) क्लॅरिटी
d) रिफ्रेश रेट
19.
पुढीलपैकी कोणता प्रिंटरचा एक प्रकार नाही?
a) इंक जेट प्रिंटर
b) थर्मल प्रिंटर्स
c) लेजर प्रिंटर
d) ऑप्टोमेकॅनिकल
20.
एकाच यूनिटमध्ये निरनिराळया डिव्हायसेसच्या संयोगाला .......... म्हणतात.
a) मल्टिफंक्शनल डिव्हाइस
b) सिंगल यूज डिव्हाइस
c) शेअर्ड डिव्हाइस
d) फ्लॅटबेड डिव्हाइस
21.
वस्तुंवरील युपीसीज् वाचण्यासाठी दुकानांमध्ये बार-कोड स्कॅनर्सचा उपयोग केला जातो.
a) बरोबर
b) चूक
22.
ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन डिव्हाईस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाईस ही दोन्हीही नावे एकाच उपकरणाची आहेत.
a) बरोबर
b) चूक
23.
पुढीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही?
a) मॉनिटर
b) माउस
c) कीबोर्ड
d) जॉयस्टिक
24.
F1, F2 यासारख्या कीबोर्डवरील कीज् ना ....... म्हटले जाते.
a) न्युमरिक कीज्
b) टाईपरायटर कीज
c) फंक्शन कीज्
d) स्पेशल परपज कीज्
25.
पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही?
a) कॅप्स लॉक
b) न्युम लॉक
c) कंट्रोल
d) स्क्रोल लॉक
26.
पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉईंटिंग टाईप डिव्हाइस नाही?
a) माउस
b) जॉयस्टिक
c) कीबोर्ड
d) टच स्क्रीन
27.
कंप्यूटर गेम्स जलद खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते?
a) जॉयस्टिक
b) टच सरफेस
c) टच स्क्रीन
d) ट्रॅक बॉल
28.
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ऍक्सेस मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ..............चा वापर करणे.
a) माउस
b) जॉयस्टिक
c) रॅट
d) कीबोर्ड
29.
छापील (printed) मजकूर मशीन-रीडेबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी ओसीआरचा उपयोग करतात.
a) बरोबर
b) चूक
30.
स्पेशल परपज (खास कामासाठी असलेले) ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी प्लॉटर्स वापरले जातात.
a) बरोबर
b) चूक
31.
कंप्यूटर कीबोर्ड वरील फंक्शन कीज् …..
a) हे विशेष कार्यासाठी लागणारे कीबोर्ड़ शॉर्टकट्स आहेत
b) या क्रमांक आणि अंकगणित सिम्बॉल लिहिण्यासाठी आहेत
c) हे सिलेक्शन किंवा कार्यपध्दती रद्द करण्यासाठी आहेत.
d) स्क्रीन वरील इन्सर्शन पॉईंट वर कंट्रोल करतो
32.
कंट्रोल कि सारख्या कीज ज्या दुसऱ्या कीज सोबत एकत्र येऊन कृती करतात त्यांना _______ म्हणतात.
a) रोलर बोंल
b) वायरलेस माउस
c) आउटपुट
d) काँबिनेशन कीज्
33.
उपकरण जे प्रामुख्याने डेस्कटॉप वर रोल करता येते आणि स्क्रीन वर दिसणाऱ्या कर्सर चे मार्गदर्शन करते त्याला ....... असे म्हणतात.
a) इंक जेट प्रिंटर
b) पारंपारिक कीबोर्ड
c) माउस
d) स्कॅनिंग डिव्हाईस
34.
स्क्रीनवरील एक सर्वात लहान यूनिट जो कि ऑन आणि ऑफ़ करू शकता आणि जो प्रत्येक एका डॉट्सच्या वेगळ्या शेड्स पासून मॉनिटरवर इमेजेस बनवतो त्याला ----- असे म्हणतात.
a) पिक्सेल
b) थर्मल प्रिंटर्स
c) कॅमेरा
d) वॉइस्-ओव्हर आय पी (व्हीओ आय पी)
35.
मॉनिटरची स्क्रीन जी बोटाच्या स्पर्शाने लिहिली जाते आणि ती कृती किंवा कमांड करण्यासाठी परवानगी देते तिला ----- म्हणतात.
a) टच स्क्रीन
b) क्लॅरिटी
c) इंटरनेट टेलीफोनी
d) होस्ट कंप्यूटर
36.
एक फोटोइलेक्ट्रिक स्कॅनर जो प्रक्रिया करण्यासाठी बार कोड वाचतो त्याला ------- म्हणतात.
a) डॉट् पिच
b) प्लॅटफ़ॉर्म स्कॅनर
c) थिन फिल्म ट्रान्सिस्टर मॉनिटर (टीएफटी)
d) बार कोड रीडर
37.
कंप्यूटरचा कोणता भाग तुम्हाला कंप्यूटरवरील माहिती प्रदर्शित करतो?
a) माउस
b) कीबोर्ड
c) कॅमेरा
d) यापैकी कोणतेच नाही.
38.
कंप्यूटरचा कोणता भाग कंप्यूटरचा ब्रेन आहे?
a) माउस
b) कीबोर्ड
c) मॉनिटर
d) यापैकी कोणतेच नाही.
39.
कंप्यूटरचा कोणता भाग तुम्हाला कंप्यूटर वरून साऊंड देतो
a) स्पीकर
b) हेड्फ़ोन
c) माउस
d) लैपटॉप्
40.
कंप्यूटरचा कोणता भाग हा कंप्यूटर वर माहिती टाईप करण्यासाठी वापरला जातो?
a) मॉनिटर
b) माउस
c) लॅपटॉप
d) कीबोर्ड
41.
कंप्यूटरच्या कोणत्या भागाचा उपयोग कंप्यूटर वरील पिक्चर्स पेपर वर कॉपी करण्यासाठी केला जातो?
a) प्रिंटर
b) मॉनिटर
c) स्कॅनर
d) लॅपटॉप
42.
दिलेल्या डिव्हाइसवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला हार्ड कॉपी असे म्हटले जाते.
a) बरोबर
b) चूक
43.
दिलेल्या डिव्हाइसवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला सॉफ्ट कॉपी असे म्हटले जाते.
a) बरोबर
b) चूक
44.
लोकांना समजेल असे शब्द, आवाज, प्रतिमा, आणि कृती यांना सिस्टीम युनिट प्रक्रिया करू शकेल अशा रुपांतरासाठी वापरलेल्या हार्डवेअरला ……… म्हणतात.
a) इनपुट डिव्हायसेस
b) आऊटपुट डिवायसेस
c) डिव्हाईस रीडर्स
d) डिव्हाईस ड्रायव्हर्स
45.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. या उपकरणाचे नाव ओळखा.
a) जॉयस्टीक (Joystick)
b) स्टायलस (Stylus)
c) स्कॅनर (Scanner)
d) Mouse (माऊस)
46.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी हे उपकरण वापरू शकता.
a) बरोबर
b) चूक
47.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. तुम्ही स्टार्ट मेन्यू प्रदर्शित करण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ही की (Key) वापरू शकता.
a) बरोबर
b) चूक
48.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. तुम्ही तुमच्या कीबोर्ड वरील ही की (key) --------- साठी वापरू शकता.
a) तुमचा कंप्यूटर पूर्णतः बंद (शट डाऊन) करण्यासाठी
b) निवड (सिलेक्शन) किंवा आदेश (कमांड) रद्द करण्यासाठी
c) यापैकी एकही नाही
d) स्टार्ट मेन्यू ( Start menu) दर्शविला जातो.
49.
तुम्हाला मार्केटिंग प्रेजेंटेशन साठी तुमचा आवाज रिकॉर्ड करायचा आहे. हा प्रसंग लक्षात घेता तुम्ही कोणत्या डीव्हाईस चा उपयोग कराल ते सांगा.
a) स्कॅनर
b) स्पीकर
c) मायक्रोफोन
d) यापैकी काहीच नाही
50.
____ हा कंप्यूटरकडून वापरला जाणारा कोणताही डाटा किंवा सूचना होय.
a) इनपुट
b) डिजिटल
c) आउटपुट
d) माहिती (Information)
51.
कीबोर्डवरील की, जसे की कॅप्स लॉक, जी एखादे वैशिष्ट्य चालू किंवा बंद करते तिला ___ की म्हणतात.
a) पॉवर
b) फंक्शन
c) टॉगल
d) कॉम्बिनेशन
52.
फंक्शन कीज् विशिष्ट कार्ये करण्यासाठी सोपे पर्याय (शॉर्टकट) प्रदान करतात.
a) बरोबर
b) चूक
53.
कीबोर्डवरील कीज् ज्या F1, F2 आणि तिथून पुढे अशा दाखवल्या जातात त्यांना टॉगल कीज् असे म्हणतात.
a) बरोबर
b) चूक
54.
पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की म्हणून ओळखली जाते?
a) शिफ्ट
b) ऑल्ट (Alt)
c) नम लॉक
d) कंट्रोल
55.
कीबोर्डवरील कीज् ज्यांच्यावर बाणाचे चिन्ह असते त्यांना ....... म्हणतात.
a) फंक्शन कीज्
b) नेव्हिगेशन कीज्
c) टाइपरायटर कीज्
d) स्पेशल पर्पज कीज्
56.
कीबोर्डवरील की, जसे की कॅप्स लॉक, जी एखादे वैशिष्ट्य चालू किंवा बंद करते तिला हे म्हणतात.
a) फंक्शन कीज्
b) कॉम्बिनेशन कीज्
c) स्पेशल पर्पज कीज्
d) टॉगल कीज्
57.
...... की दोन कॅरॅक्टर्सच्या मध्ये रिकामी जागा सोडण्यासाठी वापरली जाते.
a) स्पेसबार
b) ऑल्ट (Alt)
c) फंक्शन
d) होम
58.
माउस, जॉयस्टिक, टच स्क्रीन्स आणि स्टायलस हे सगळे ___ प्रकारचे डिव्हाइसेस अहेत.
a) प्रोसेसिंग
b) एडिटिंग
c) पॉईंटिंग
d) प्रिंटीग
59.
या प्रकारचा माउस हा माउसची हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि त्याला ओळखतो.
a) यांत्रिक (Mechanical)
b) कॉर्डलेस
c) ऑप्टीकल
d) वायरलेस
60.
जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट पीसीज् आणि पीडीएज् बरोबर वापरले जाते.
a) बरोबर
b) चूक
61.
वास्तव चित्रे किंवा डॉक्युमेंट यांना कंप्यूटर जनरेटेड फाइल्समध्ये रुपांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो.
a) बरोबर
b) चूक
62.
स्कॅनरच्या साहाय्याने तुम्ही...... करू शकता.
a) स्कॅन डॉक्युमेंट्स
b) प्रिंट डॉक्युमेंट
c) स्कॅन टेक्स्ट
d) स्कॅन इमेज फाइल्स
63.
फ्लॅटबेड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा किंवा चित्रे स्कॅन करू शकत नाही.
a) बरोबर
b) चूक
64.
फ्लॅटबेड आणि पोर्टेबल हे ...... याचे दोन प्रकार आहेत.
a) ऑप्टीकल स्कॅनर्स
b) प्लॉटर्स
c) वायरलेस कीबोर्ड
d) ऑप्टिकल माउस
65.
कार्ड रीडर्स आणि बार कोड रीडर्स हे..... याचे प्रकार आहेत.
a) ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर
b) स्कॅनर
c) प्रिंटर
d) मॉनिटर
66.
मॅग्नेटिक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची आवश्यकता नसते.
a) बरोबर
b) चूक
67.
ओएमआर, ओसीआर आणि एमआयसीआर हे सर्व ___ चे प्रकार आहेत.
a) कॅरॅक्टर्स आणि मार्क ओळखणारी डिव्हाइसेस
b) रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडर
c) मॅग्नेटिक कार्ड रीडर्स
d) बार कोड रीडर्स
68.
स्क्रीनवर दाखविलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजसाठी पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
a) कीबोर्ड वरून अक्षरे टाइप करण्यासाठी वापरण्यात येणारे डिव्हाइस
b) प्रोसेसिंगसाठी बार कोड्स वाचणारा फोटोइलेक्ट्रीक स्कॅनर
c) स्क्रीनवर बार कोड दाखविणारे आउटपुट डिव्हाइस
d) तुमचा आवाज ध्वनीमुद्रीत करण्यासाठी वापरण्यात येणारे डिव्हाइस
69.
....... हे प्रतिमांना डिस्कवर किंवा तिच्या मेमरीमध्ये डिजिटली रेकॉर्ड करते.
a) डिजिटल कॅमेरा
b) डिजिटल माउस
c) डिजिटल प्रिंटर
d) डिजिटल मॉनिटर
70.
____ हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करतात.
a) वेबकॅम्स
b) ओसीआर
c) वेअरहाउस
d) इंकजेट
71.
एक डिव्हाइस, जसे की डिजिटल कॅमेरा किंवा डिजिटल व्हिडीओ कॅमेरा, जो मूळ प्रतिमा तयार करतो किंवा ग्रहण करतो त्याला ...... म्हणतात.
a) इमेज कॅप्चरींग डिव्हाइस
b) ॲप्स
c) प्रिंटर
d) म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजीटल इंटरफेस (एमआयडीआय)
72.
कॅरॅक्टर आणि मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस म्हणजे असे स्कॅनर्स असतात जे वैशिष्ट्यपूर्ण कॅरॅक्टर्स आणि मार्कस् ओळखू शकतात.
a) बरोबर
b) चूक
73.
उत्पादनाच्या कंटेनरवर छापलेले कोड्स स्कॅन करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये ____ प्रकारचे कोड रीडर्स वापरले जातात.
a) पिक्सल
b) बार
c) प्रतिमा
d) बिट
74.
मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ऑडिओ-इनपुट डिव्हाइस __ हे आहे.
a) मायक्रोफोन
b) स्टायलस
c) वेबकॅम
d) रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडर
75.
माॅनिटर प्रतिमा आकाराला आणणाÚया डाॅट्सच्या मालिकेला..........म्हणतात.
a) पिक्सल्स
b) पिकाज
c) बिट्स
d) बाइट्स
76.
आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे असे कोणतेही हार्डवेअर असते जे आउटपुट प्रदान करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वापरले जाते.
a) बरोबर
b) चूक
77.
अधिक प्रमाणावर वापरला जाणारा आउटपुट डिव्हाइस हा ...... आहे.
a) मॉनिटर
b) प्लॉटर
c) माउस
d) स्कॅनर
78.
मॉनिटर स्क्रीनवरील प्रतिमेच्या आउटपुटला बहुतांश वेळी सॉफ्ट कॉपी म्हणले जाते.
a) बरोबर
b) चूक
79.
कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कंप्यूटरला जोडले जाऊ शकतात. कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कंप्यूटरला जोडले जाऊ शकतात.
a) बरोबर
b) चूक
80.
लेझर प्रिंटरचे दोन प्रकार _____ हे आहेत.
a) पर्सनल आणि शेअर्ड
b) थर्मल आणि पर्सनल
c) इंकजेट आणि हाय-डेफिनेशन
d) ॲक्टीव्ह-मॅट्रीक्स आणि पॅसिव्ह मॅट्रीक्स
81.
थर्मल प्रिंटर्स उष्णतेच्या घटकांचा उपयोग उष्णतेला संवेदनशील असणाÚया कागदावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी करतो आणि ते एटीएम आणि पेट्रोल पंप्स येथे वापरले जातात
a) बरोबर
b) चूक
82.
आर्किटेक्ट विस्तृत आराखड्यांच्या छपाईसाठी या प्रिंटर्सपैकी कोणता प्रिंटर वापरण्याची शक्यता आहे?
a) इंकजेट
b) डॉट-मॅट्रीक्स
c) थर्मल
d) प्लॉटर
83.
प्रिंटरसाठी रीझोल्युशन म्हणजे निर्माण केलेल्या प्रतिमांची स्पष्टता मोजणे, जी डीपीआय (डॉट्स पर इंच) अशी मोजली जाते.
a) बरोबर
b) चूक
84.
.... जेवढी जास्त असेल, तेवढे निर्माण झालेल्या प्रतिमांचा दर्जा उत्तम असेल.
a) डिपीआय
b) उंची
c) वेग
d) रूंदी
85.
प्रिंटरमधील मेमरीचा उपयोग प्रिंटिंगसाठीच्या सूचना आणि ज्यांचे प्रिंटिंग व्हायचे आहे असे डॉक्युमेंट्स साठवून ठेवण्यासाठी केला जातो.
a) बरोबर
b) चूक
86.
अधिक प्रमाणात वापरली जाणारी ऑडिओ-आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे .....
a) स्पीकर
b) माउस
c) हेडफोन
d) माइक
87.
एमएफडीजचा उपयोग रेकॉर्ड केलेले आवाज ग्रहण तसेच परत ऐकवण्यासाठी (प्ले बॅक करण्यासाठी) होतो.
a) बरोबर
b) चूक
88.
____ हे स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स आणि कॉपी मशिन यांच्या क्षमतेचे एकत्रिकरण करते.
a) व्हीओआयपी
b) मल्टीफंक्शनल डिव्हाइसेस (एमएफडीज्)
c) फॅक्स मशीन्स
d) प्लॉटर्स
89.
मल्टिफंक्शनल डिव्हाइसेस (एमएफडी) स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स आणि कॉपी मशिन यांच्या क्षमतेचे एकत्रिकरण करतात.
a) बरोबर
b) चूक
90.
मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आऊटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी म्हटले जाते.
a) बरोबर
b) चूक
91.
हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे.
a) बरोबर
b) चूक
92.
............ हे प्रकाश संवेदनक्षम पेनसारखे एक उपकरण आहे.
a) लाईटपेन
b) टच स्क्रीन
c) प्रिंटर
d) जॉयस्टिक
93.
प्रत्येक पिक्सेल मधील अंतर ___ म्हणून ओळखले जाते.
a) रिफ्रेश रेट
b) डॉट पिच
c) रिझोल्युशन
d) वर्ड साईज
94.
मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे वापरकर्त्यासाठी माहिती प्रदर्शित करणे हे आहे.
a) बरोबर
b) चूक
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Home