This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
<<This message will be removed when you register >>
Theory Exam : Mix Question on All Topics
1.
............ चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या कंप्युटर्सचा समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
a) एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
b) स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
c) नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
d) ऐप्लिकेशन् सॉफ्टवेयर
2.
जर तुम्हाला एक फाइल ज्याची साइज़ १.५० MB आहे अणि ती तुम्हाला पेन ड्राइव्ह वर कॉपी करायची आहे. पण तुमच्या पेन ड्राइव्हमध्ये फ्री स्पेस १.०० MB आहे. अशावेळी पुढीलपैकी कोणती युटिलिटी तुम्ही वापराल?
a) सगळे प्रोग्राम्स अनइंस्टॉल करणे
b) डेस्कटॉप क्लीन करणे
c) फाइल डिलीट करणे
d) फाइल कॉम्प्रेस करणे
3.
युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात?
a) ओसीआर
b) बार कोड रीडर
c) फ्लॅटबेड
d) एमआयसीआर
4.
प्लग-इन हे आपोआप सुरु होणारे प्रोग्राम्स असून ब्राउझरचा एक भाग म्हणून कार्य करतात.
a) बरोबर
b) चूक
5.
समजा तुमचे rocky@gmail.com या नावाचे आणि "rocky" हा पासवर्ड असलेले Gmail अकाउंट आहे आणि आता तुम्हाला त्याचा पासवर्ड "rocky" ऐवजी "######" असा करायचा आहे. तुम्ही हा पासवर्ड तुमच्या सिस्टिम एडमिनिस्ट्रेटरच्या मदतीनेच बदलू शकता
a) चूक
b) बरोबर
6.
डिस्कवर असलेल्या अनेक वर्तुळाकार क्षेत्रांपैकी ज्यावर डेटा चुम्बकीय पध्दतीने लिहीला जातो त्याला ................असे म्हणतात
a) ओवल
b) रेक्टँगल
c) ट्रॅक
d) टेक्स्ट बॉक्स
7.
डिस्क कॅंशिग. रेड (RAID) आणि फाईल कम्प्रेशन यामुळे हार्डडिस्कची कामगिरी (परफॉमन्स) सुधारते
a) बरोबर
b) चूक
8.
`------ हे दर्शवते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशेजारी पॅक करता येतात
a) मीडिया
b) ऍक्सेस टाइम
c) डेन्सिटी
d) कॅपॅसिटी
9.
पुढिलपैकी सेकंडरी स्टोअरेजचे गुणविशेष कोणते?
a) मीडिया
b) कॅपॅसिटी
c) ऍक्सेस स्पीड
d) स्टोअरेज डिव्हाइसेस
10.
......... हे एखाद्या स्टोअरेज डिव्हाइसला डेटा व प्रोग्राम्स परत मिळविण्यासाठी (रिट्राईव करण्यासाठी) लागणारा वेळ मोजते
a) ऍक्सेस स्पीड
b) कॅपॅसिटी
c) मीडिया
d) स्टोअरेज डिव्हाइसेस
11.
रिडंडंट ऍरेज ऑफ इन्एक्स्पेन्सिव डिस्कस' (RAID) हे एक्सटर्नल स्टोअरेज वाढवून, ऍक्सेस स्पीड वाढवुन आणि रिलायेबल (खात्रीलायक) स्टोअरेज उपलब्ध करुन कार्यक्षमता वाढवतात
a) बरोबर
b) चूक
12.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. या डिव्हाईसचा प्रकार ओळखा.
a) प्रोसेसिंग डिव्हाइस
b) सेकंडरी स्टोअरेज डिव्हायसेस
c) की बोर्ड डिव्हाइस
d) यापैकी कोणतेही नाही
13.
……….डेटा नीड्स चा पूर्व-अंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात.
a) डिस्क डिफ्रॅग्मेंट
b) डिस्क कॅशिंग
c) डिस्क रायटिंग
d) डिस्क फॉर्मेटिंग
14.
.......... ही पॉवर ‘ऑफ’ न करताही एखाद्या कंप्युटरला ‘रिस्टार्ट’ करण्याची प्रक्रिया आहे.
a) कोल्ड बूट
b) फर्स्ट बूट
c) रिस्टार्ट बूट
d) वॉर्म बूट
15.
ऑपरेटिंग सिस्टिमचे तीन मूलभूत वर्ग आहेत, .......... हे सोडून;
a) ऑनलाइन ऑपरेटिंग सिस्टिम्स Systems
b) नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
c) एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
d) स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
16.
.......... चा उपयोग, हँडहेल्ड कंप्युटर्स आणि पीडीए (PDA) सारख्या छोट्या डिव्हायसेससाठी केला जातो.
a) नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
b) एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
c) स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
d) डिस्क ऑपरेटिंग स्टाईल
17.
......... चा उपयोग एका सिंगल डेस्कटॉप किंवा नोटबुक कंप्युटरचे नियंत्रण करण्यासाठी केला जातो
a) नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
b) स्टँड-अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
c) एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
d) डिस्क ऑपरेटिंग स्टाईल
18.
……...हे, प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कंप्युटरला समजतील व तो प्रोसेस (प्रक्रिया) करु शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन्सचे रुपांतर करतो.
a) लँग्वेज ट्रान्सलेटर्स
b) युटिलिटीज
c) डिव्हाइस ड्रायव्हर्स
d) माउस
19.
लँग्वेज ट्रान्सलेटर्स हे, प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कंप्युटरला समजतील व तो प्रोसेस करु शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन्सचे रुपांतर करतो.
a) बरोबर
b) चूक
20.
............ हे सिस्टिम बोर्डाचे काँपोनंट्स आहेत.
a) सॉकेट्स
b) स्लॉट्स
c) बस लाइन्स
21.
........... हे उर्वरित कंप्युटरला प्रोग्रामच्या सूचना (इंस्ट्रक्शन्स) कशा अंमलात आणाव्यात हे सांगते.
a) कंट्रोल यूनिट
b) एएलयु
c) ग्राफिक्स कोप्रोसेसर्स
d) प्रायमरी स्टोअरेज यूनिट
22.
या चिप्स, 3D इमेजेस प्रदर्शित करणे व कुशलतेने हाताळणे या संबंधी असलेल्या प्रक्रियांच्या आवश्यकता हाताळण्यासाठी विशेषत्वाने डिझाईन केलेल्या असतात.
a) ग्राफिक्स कोप्रोसेसर्स
b) कंट्रोल यूनिट प्रोसेसर्स
c) ऍरेथमेटिक-लॉजिक यूनिट प्रोसेसर्स
d) सीआयएससी चिप्स
23.
ग्राफिक कोप्रोसेसर चिप्स या 3D इमेजेस प्रदर्शित करण्यासाठी व फेरफार करण्यासंबंधीच्या (मॅनिप्युलेट) प्रोसेंसिग रिक्वायरमेंट्स हाताळण्यासाठी खास डिझाइन केलेल्या असतात.
a) बरोबर
b) चूक
24.
चिप म्हणजे सिलिकॉनचा इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असलेला एक छोटासा तुकडा असून तो कंप्युटर मधील सर्किट बोर्डला जोडलेला असतो.
a) बरोबर
b) चूक
25.
सीमॉस (CMOS) चिपमध्ये, प्रत्येकवेळी कंप्युटर सिस्टिम ऑन केल्यावर आवश्यक असलेली अत्यावश्यक इन्फरमेशन असते.
a) चूक
b) बरोबर
26.
आरएफआईडी (RFID) टॅग्ज म्हणजे, त्यांची जागा कळण्यासाठी व्यापारी मालामध्ये ठेवलेल्या खास अशा चिप्स असतात.
a) चूक
b) बरोबर
27.
हि एक प्रकारची कम्युनिकेशन सिस्टिम आहे जी इंटरनेटचा उपयोग करून दोन किंवा जास्त लोकांसोबत टेलीफोनने कनेक्ट होते.
a) इंटरनेट टेलीफोनी
b) स्कॅनर
c) ई-मेल
d) फ़ॅक्सिमाईल (फ़ॅक्स) मशिन
28.
बायनरी किंवा टू-स्टेट नंबरिंग सिस्टीमने डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रितीने दाखविल्या जातात.
a) चूक
b) बरोबर
29.
____ हा सिस्टीमच्या सर्व काँपोनंट्सना जोडतो आणि इनपुट व आऊटपुट डिव्हायसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो.
a) मॉनिटर
b) सिस्टीम बोर्ड
c) यापैकी काहीच नाही
d) माऊस
30.
सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व काँपोनंट्सना जोडतो व इनपुट व आऊटपुट डिव्हायसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो.
a) चूक
b) बरोबर
31.
सॉकेट्स, स्लॉट्स व बसलाईन्स हे सिस्टीम बोर्डचे काँपोनंट्स असतात.
a) चूक
b) बरोबर
32.
मायक्रोकंप्युटर सिस्टीम मध्ये, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) किंवा प्रोसेसर हे मायक्रोप्रोसेसर नावाच्या एकाच चिपमध्ये असते.
a) बरोबर
b) चूक
33.
मायक्रोकंप्युटर सिस्टीम मध्ये, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू) किंवा प्रोसेसर हे ..... नावाच्या एकाच चिपमध्ये असते.
a) पोर्ट
b) मायक्रोप्रोसेसर
c) स्लॉट
d) यापैकी काहीच नाही
34.
निवडक वेबसाईट्सना प्रतिबंध करणे, वेळमर्यादा निर्धारित करणे, वापरावर देखरेख ठेवणे, आणि वापरल्यानंतर अहवाल निर्मिती करण्यासाठी हा एक प्रोग्राम आहे.
a) युरोपिय आण्विक संशोधन केंद्र (CERN)
b) क्लायंट-सर्व्हर नेटवर्क
c) फिल्टर
d) वायरलेस मॉडेम
35.
प्रोटोकॉल दोन किंवा अधिक कंप्यूटर्सच्या दरम्यान माहिती पाठविण्यासाठी नियम निश्चित करतो.
a) चूक
b) बरोबर
36.
__________ म्हणजे इंटरनेटवरून माहिती आणि संदेश पाठवण्यासाठीच्या नियमांचा एक संच होय
a) ISP
b) प्रोटोकॉल
c) HTML
d) ऍपलेट
37.
मोबाईल ग्राहक आणि बाह्य यंत्रणा जसे की ईमेल, पेजिंग, व्हॉईस मेल सिस्टीम्स यांच्या दरम्यान अल्फान्युमरिक कॅरॅक्टर्सपर्यंत संदेश पाठवण्यासाठी जगभरात स्विकृत वायरलेस सेवेला SMS म्हणून ओळखले जाते .
a) चूक
b) बरोबर
38.
कंपनी “A” ही इंटरनेटचा वापर करून कंपनी “B” ला माल विकत आहे. हे कोणत्या प्रकारचा ई-कॉमर्स (E-commerce) करीत आहेत?
a) कस्टमर-टू-कस्टमर (C2C)
b) बिझीनेस-टू-कस्टमर (B2C)
c) यापैकी एकही नाही.
d) बिझिनेस-टू-बिझिनेस (B2B)
39.
फायरवॉलचा (firewall) उद्देश काय असतो ?
a) एखादा कंप्यूटर किंवा नेटवर्कसाठी सुरक्षित ऑफ-साईट डेटा स्टोरेज पुरवण्यासाठी
b) एखादा कंप्यूटर किंवा नेटवर्कला इंटरनेटवर वायरलेस संपर्क पुरवण्यासाठी
c) अनधिकृत दाखलीच्या विरुद्ध कंप्यूटर किंवा नेटवर्कची रक्षा करण्यासाठी
d) एखादा कंप्यूटर किंवा नेटवर्क मधून फाईल्स आणि कुकीज ( cookies) तात्पुरत्या काढून टाकण्यासाठी.
40.
PLUGIN म्हणजे काय ?
a) यापैकी एकही नाही
b) एखाद्या वेबसाईटवरील माहिती पूर्णपणे पाहण्यासाठी वेब ब्राऊजरचा एक भाग म्हणून आपोआप सुरू आणि कार्यान्वित होणारा प्रोग्राम.
c) कन्टेन्ट-कंट्रोल सॉफ्टवेअर
d) अनावश्यक (Unwanted) ई-मेल संदेश फील्टर करण्यासाठी प्रोग्राम करते.
41.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. तुम्ही सर्च बॉक्समध्ये "Flowers" टाईप केले आणि सर्च बटन क्लिक केले तर, रिझल्ट पेजवर ……. दिसेल.
a) केवळ "फुलांच्या" प्रतिमा
b) फुलांची व्याख्या आणि प्रतिमा
c) यापैकी एकही नाही
d) फुलांची ची व्याख्या
42.
एखादी डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टिम निरनिराळे डेस्कटॉप्स किंवा लॅपटॉप कंप्युटर्स नियंत्रित करते.
a) बरोबर
b) चूक
43.
........... पोर्ट्स म्हणजे, म्युझिकल कीबोर्डसारखी संगीत वाद्ये, एखाद्या साउंड कार्डला जोडण्यासाठी असलेले विशेष प्रकारचे सिरियल पोर्ट आहे.
a) ऍनालॉग इंटरफेस
b) म्युजिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस (एमआयडीआय)
c) ऍक्सिलरेट ग्राफिक्स पोर्ट
d) यापैकी काहीच नाही
44.
रॅम मधून सर्वात वारंवार ऍक्सेस केलेली माहिती साठविण्यासाठी कॅश मेमरीचा उपयोग केला जातो.
a) चूक
b) बरोबर
45.
तुम्हाला तुमचे स्वत:चे व्यावसायिक वेबपेज तयार करायचे आहे. ......... या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेब पेज तयार करू शकता.
a) मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस
b) डोमेन कोड
c) जावास्क्रिप्ट
d) प्रोटोकॉल
46.
एका विशिष्ट स्वरूपाच्या ई-मेलमध्ये तीन मूलभूत घटक असतात: फूटर, मार्जिन आणि थीम
a) बरोबर
b) चूक
47.
क्लाउड कम्प्यूटिंग हे सोशल नेटवर्किंग साइटचे एक उदाहरण आहे.
a) बरोबर
b) चूक
48.
वेबसाईटवरील मजकुराचे मूल्यमापन करत असताना, दिलेली माहिती अद्ययावत आहे किंवा नाही हे ______ घटकाचा भाग आहे असे मानले जाते.
a) समेटिव्ह
b) करन्सी
c) ॲक्युरसी
d) ॲक्सेस
49.
_______ सर्च इंजिन्स विषयाशी संबंधित वेबसाईटवर लक्ष केंद्रित करतात आणि तुमचा शोध मर्यादित करून तुमचा वेळ वाचवू शकतात.
a) आंतरराष्ट्रीय (International)
b) विशेष (Specialized)
c) राष्ट्रीय (National)
d) नियमित (Regular)
50.
वेबवरील माहितीच्या अचूकतेचे मूल्यमापन करत असताना खालील घटक विचारात घेतले पाहिजेत
a) करन्सी
b) वस्तुनिष्ठता (Objectivity)
c) अधिकार (Authority)
d) अचूकता (Accuracy)
51.
आंतरराष्ट्रीय सर्च इंजिन्स विषयाशी संबंधित वेबसाईटवर लक्ष केंद्रित करतात आणि तुमचा शोध मर्यादित करून तुमचा वेळ वाचवू शकतात.
a) बरोबर
b) चूक
52.
तुमच्या ब्राउजरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम्स आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना ______ असे म्हणतात.
a) व्हिडीओज्
b) पॉप-अप्स
c) प्लग-इन्स
d) रीडर्स
53.
निवडक वेबसाईटचा वापर करण्यास अवरोध (block) करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात.
a) FTP (एफटीपी)
b) फिल्टर
c) बिटटोरंन्ट
d) फिल्टर
54.
तुम्ही वेबवर असताना तुमची सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी तयार केलेल्या युटिलिटी प्रोग्राम्सचा संग्रह म्हणजे इंटरनेट सिक्युरिटी सूट होय.
a) बरोबर
b) चूक
55.
फाइल ट्रान्सफरची ही पद्धत अनेक दशके वापरात आहे आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर बदल अपलोड करण्यासाठी ती वारंवार वापरली जाते.
a) Dropbox.com
b) FTP (एफटीपी)
c) बिटटोरंन्ट
d) SSP (एसएसपी)
56.
कंप्यूटर आधीच सुरू केलेला आहे आणि तुम्ही तो त्याचा वीजपुरवठा खंडित न करता पुन्हा सुरू करता तेव्हा या प्रकारचे बूटिंग घडून येते.
a) कोल्ड बूट
b) जेनेरिक बूट
c) वॉर्म बूट
d) लाइव्ह बूट
57.
नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिममध्ये हा कंप्यूटर सर्व कंप्यूटर्समधील कम्युनिकेशनचे समन्वय साधतो.
a) क्लाएंट
b) टर्मिनल
c) सर्व्हर
d) मोड
58.
हातात धरता येणाÚया उपकरणांसाठी वापरला जाणारा आॅपरेटिंग सिस्टीम चा प्रकार.................आहे
a) एम्बेडेड
b) नेटवर्क
c) स्टँड-अलोन
d) ओपन सोर्स
59.
ही ऑपरेटिंग सिस्टिम वेबवरील सर्व्हर्स, मेनफ्रेम कंप्यूटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कंप्यूटर्स यांच्याद्वारे सर्वात अधिक वापरली जाते.
a) मॅक ओएस एक्स (Mac OS X)
b) युनिक्स
c) विन्डोज
d) नॉर्टन
60.
पुढीलपैकी कोणते कंट्रोल युनिटचे कार्य आहे?
a) हे विविध इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये संपर्क ठेवण्यासाठी मदत करणारा मार्ग दाखविते.
b) subtraction
c) हा मेमरी आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट मधील इलेक्ट्रॉनिक हालचालींना दिशा दाखवतो.
d) हा डेटाच्या दोन भागांची तुलना करण्यासाठी तर्काचा वापर करतो.
61.
बहुतांश पर्सनल कंप्यूटर सिस्टीममध्ये, सीपीयु एका चिपवर समाविष्ट असतो ज्याला ____ म्हणतात.
a) सेमीकंडक्टर
b) मायक्रोप्रोसेसर
c) ALU
d) कंट्रोल युनिट
62.
पुढीलपैकी कोण कंप्यूटरला दोन किंवा अधिक कार्ये एकाच वेळी करण्यासाठी परवानगी देते?
a) मल्टिप्लेक्सिंग
b) कोप्रोसेसर
c) मल्टिकोअर चीप
d) बायनरी सिस्टीम
63.
मल्टिकोअर प्रोसेसर्सचा प्रभावी उपयोग होण्यसाठी कंप्यूटरने हे समजणे आवश्यक आहे की कामांची भागांमध्ये विभागणी कशी करावी जी प्रत्येक कोअरच्या एका बाजूपासून दुस-या बाजूपर्यत पसरली जाईल या कार्याला ...................................म्हणतात.
a) ग्राफिक्स कोप्रोसेसिंग
b) पॅरलल (Parallel) प्रोसेसिंग
c) अरिथमॅटिक- लॉजिक प्रोसेसिंग
d) मल्टिप्लेक्सर प्रोसेसिंग
64.
स्लॉट्स विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्ड्ससाठी कनेक्शन पॉइंट प्रदान करतात.
a) चूक
b) बरोबर
65.
या वैशिष्टपूर्ण प्रोसेसर्सची रचना कंप्यूटरद्वारा केली जाणारी विशिष्ट कार्ये जसे की ३-डी प्रतिमा दाखविणे आणि डेटा सांकेतिक स्वरूपात सादर करणे यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात आली आहे.
a) सीपीयुज्
b) स्मार्टकार्ड्स
c) कोप्रोसेसर्स
d) एनआयसी कार्डस
66.
माहिती जी सतत वापरावी (access) लागते ती ____मध्ये ठेवलेली असते.
a) कॅचे मेमरी
b) हार्ड ड्राइव्ह
c) फ्लॅश मेमरी
d) रीड ओनली मेमरी
67.
मेमरीच्या या प्रकारात, विस्तृत प्रोग्राम्स भागांमध्ये विभाजित केले जातात आणि हे भाग सेकंडरी डिव्हाइसमध्ये, सहसा हार्ड डिस्कमध्ये, साठवून ठेवले जातात.
a) विस्तारित (Extended)
b) आभासी (Virtual)
c) कॅश (Cache)
d) फ्लॅश
68.
पुढीलपैकी काय रॅम आणि रॉम यांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण देऊ करतात?
a) कॅश मेमरी
b) फ्लॅश मेमरी
c) डीडीआर
d) डीआरएएम
69.
जेव्हा तुम्ही तुमचा कंप्यूटर रीबूट करता तेव्हा कंप्यूटर या प्रकारच्या मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या स्टार्ट-अप सूचनांचे पालन करतो.
a) कॅश
b) एसडीआरएएम (SDRAM)
c) फ्लॅश
d) डीआरएएम (DRAM)
70.
बहुतांश पर्सनल कंप्यूटर्स सिस्टीम बोर्डवर हे प्रदान करून वापरकर्त्यांना त्यांच्या सिस्टीमचा विस्तार करण्याची परवानगी देतात.
a) नेटवर्क कार्डस्
b) साउंड कार्डस्
c) एक्सपान्शन स्लॉट्स
d) पोर्ट्स्
71.
पुढीलपैकी कशाचा उपयोग सिस्टीम युनिटला विविध डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जाऊ शकतो आणि ज्याचा अधिक प्रमाणावर उपयोग कीबोर्ड्स, माउस, प्रिंटर्स, स्टोअरेज डिव्हाइस, आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जातो?
a) फायरवायर बस
b) युएसबी पोर्ट
c) पॅरलल (Parallel) पोर्ट
d) एसएटीए (SATA)
72.
सिस्टम बोर्डमधील विविध इलेक्टाॅªनिक घटकांमध्ये संवाद घडून अणणाÚया मार्गांना................................म्हणतात.
a) बस लाइन्स
b) गेट वेज्
c) लॉजिक पाथ्स
d) नेटवर्क लाइन्स
73.
प्रत्येक कंप्यूटर सिस्टीममध्ये बसेसच्या दोन प्राथमिक श्रेणी असतात, सिस्टीम बसेस आणि एक्सपांशन बसेस.
a) चूक
b) बरोबर
74.
बिट्सची संख्या जी एका वेळी बसमधून जाऊ शकते त्याला बिट वाईड म्हणतात.
a) बरोबर
b) चूक
75.
....... हा बिट्ससाठीचा मार्ग आहे जो प्रोसेसरला थेट जोडलेला असतो.
a) डिजिटल कार्ड
b) बस
c) मोडेम कार्ड
d) पोर्ट्स
76.
वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसेस जसे की कॅमकॉर्ड्स आणि स्टोअरेज डिव्हाइसेस यांना या प्रकारचे पोर्ट्स कनेक्शन्स प्रदान करतात.
a) एजीपी (AGP)
b) फायरवायर
c) पॅरलल (Parallel)
d) सिरीअल
77.
डेस्कटॉप कंप्यूटर्सना ____ असते, जे सिस्टीम युनिटमध्ये स्थित असते, जे भिंतीतील सामान्य आउटलेटमध्ये लावले जाते, एसीचे डीसीमध्ये रूपांतरण करते आणि सिस्टीम युनिटच्या सर्व घटकांना कार्य करण्यासाठी शक्ती प्रदान करते.
a) एएलयु (ALU)
b) पॉवर सप्लाय युनिट
c) डीव्हीडी ड्राइव्ह
d) युएसबी ड्राइव्ह
78.
लॅपटॉप कंप्यूटर्समध्ये एसी ॲडाप्टर्स वापरले जातात जे सामान्यत: सिस्टीम युनिटच्या बाहेर स्थित असतात.
a) चूक
b) बरोबर
79.
___ पोर्ट्स हे आजच्या बहुतांश कंप्यूटर्ससाठी प्रमाणित असे अति गतिमान नेटवर्किंग पोर्ट्स आहेत.
a) इथरनेट
b) युएसबी
c) डिजिटल
d) MIDI
80.
ॲनालॉग पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्डसारखी सांगितिक साधने साउंड कार्डला जोडण्यासाठीची विशिष्ट प्रकारची सीरियल पोर्ट्स असतात.
a) बरोबर
b) चूक
81.
MIDI पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्डसारखी सांगितिक साधने साउंड कार्डला जोडण्यासाठीची विशिष्ट प्रकारची सीरियल पोर्ट्स असतात.
a) चूक
b) बरोबर
82.
स्टँडर्ड पोर्ट्सच्या जोडीला पुढील वैशिष्टपूर्ण पोर्ट्स उपलब्ध असतात,
स्टँडर्ड पोर्ट्सच्या जोडीला पुढील वैशिष्टपूर्ण पोर्ट्स उपलब्ध असतात,
a) एचडीएमआय
b) MIDI
c) ॲनॉलॉग
d) डिजिटल
83.
धनादेश आणि ठेवींच्या पावत्या यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो.
a) ओएमआर
b) एमआयसीआर
c) युपीसी
d) ओसीआर
84.
बहुपर्यायी चाचणी तयार करण्यासाठी कोणते इनपुट डिव्हाइस वापरता येऊ शकेल?
a) ऑप्टिकल मार्क रेकग्निशन (ओएमआर)
b) डिजिटल व्हिडीओ कॅमेरे
c) कीबोर्ड
d) माउस
85.
डिस्प्लेची रुंदी आणि उंची यामध्ये प्रमाणबद्ध नाते म्हणजेच ........
a) घड्याळाचा वेग
b) डॉट पिच
c) अॅस्पेक्ट रेशिओ
d) रिझोल्युशन
86.
आकार किंवा ___ यांचे मापन मॉनिटरच्या दृश्य भागाच्या कर्णरेखेच्या लांबीवरून केले जाते.
a) डॉट पिच
b) ॲक्टिव्ह डिस्प्ले एरिया
c) अॅस्पेक्ट रेशिओ
d) रिझोल्युशन
87.
_____ प्रिंटर्स एटीएम्ससाठी अधिक प्रमाणात वापरले जातात.
a) इंकजेट
b) डॉट-मॅट्रीक्स
c) लेझर
d) थर्मल
88.
टेलिफोनि, ज्याला इंटरनेट टेलिफोनि असेही म्हणले जाते, एक व्हीओआयपी ॲप्लिकेशन आहे जे व्हॉइस कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी पारंपारिक टेलिफोन लाइन्सपेक्षा इंटरनेटचा वापर करते.
a) बरोबर
b) चूक
89.
पुढीलपैकी काय टेलिफोन कॉल्सचे प्रसारण कंप्यूटर नेटवर्कवरून करण्यास परवानगी देते?
a) फॅक्सिंग
b) व्हॉइस ओव्हर आयपी
c) पिडीएज्
d) सेल फोन्स
90.
व्हॉइस कम्युनिकेशन मिळविण्यासाठी आणि पाठविण्यासाठी____ टेलिफोन्स हे वैशिष्ट्यपूर्ण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत.
a) ॲनॉलॉग
b) एमएफडीज्
c) इंटरनेट
d) नेटवर्क
91.
व्हॉइस ओव्हर आयपी (व्हीओआयपी) हा स्टॅंडर्ड्स किंवा टेक्नॉलॉजिज यांचा असा संच असतो जो इंटरनेटवरून व्हॉइस आणि इतर प्रकारच्या संवादाला मदत करतो.
a) बरोबर
b) चूक
92.
हार्ड डिस्कची साठवून ठेवण्याची क्षमता सुधारण्याचा एक मार्ग म्हणजे _____ ____ हा आहे.
a) फाइल कम्प्रेशन वापरणे
b) सर्व प्रोग्रॅम्स काढून टाकणे
c) मेमरी वाढवणे
d) नियमित फॉरमॅट करणे
93.
हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याचे तीन मार्ग ___ हे आहेत.
a) फाइल एनक्रिप्शन
b) फाइल कॉम्प्रेशन
c) रीडंडंट अॅरेज ऑफ इनएक्सपेंसिव्ह डिस्क्स
d) डिस्क कॅचिंग
94.
RAID (आरएआयडी) विषयी पुढीलपैकी कोणती गुणवैशिष्टये अयोग्य आहेत?
a) अत्यंत विश्वासार्ह
b) एक उच्च-क्षमता हार्ड डिस्क ड्राइव्ह
c) माहिती मिळवण्याचा जलद वेग
d) विस्तारित स्टोअरेज क्षमता
95.
हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याच्या तीन मार्गांमध्ये ___ चा समावेश आहे.
a) RAID
b) File compression and Disk expansion
c) Disk caching
d) and File expansion
96.
फ्लॅश मेमरी कार्ड्स ही क्रेडिट कार्डच्या आकाराची घन स्वरूपातील संग्रह करण्याची डिव्हाइसेस आहेत ज्यांचा वापर वहनीय डिव्हाइसेसमध्ये होतो जसे की मोबाईल फोन्स आणि जीपीएस नॅव्हिगेशन सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.
a) बरोबर
b) चूक
97.
मास स्टोअरेज डिव्हाइसेस ही वैशिष्ट्यपूर्ण उच्च क्षमतेची सेकंडरी स्टोअरेज डिव्हाइसेस आहेत ज्यांची रचना एखाद्या संस्थेच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या डेटाचा संग्रह करण्यासाठी केली गेली आहे.
a) बरोबर
b) चूक
98.
....... डिव्हाइसेस ही वैशिष्ट्यपूर्ण उच्च क्षमतेची सेकंडरी स्टोअरेज डिव्हाइसेस आहेत ज्यांची रचना एखाद्या संस्थेच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या डेटाचा संग्रह करण्यासाठी केली गेली आहे.
a) पोर्टेबल
b) ॲनॉलॉग
c) मास स्टोअरेज
d) रींग टोपॉलॉजी
99.
एंटरप्राइज स्टोअरेज सिस्टीममध्ये वापरण्याकरिता फाइल सर्व्हर्स ही योग्य डिव्हाइसेस आहेत.
a) बरोबर
b) चूक
100.
संस्थेअंतर्गत नेटवर्क्सद्वारे डेटाचा कुशल आणि सुरक्षित वापर होणे याला प्रोत्साहन देण्यासाठी बहुतांश मोठ्या संस्था _____ पद्धत वापरून डेटा संग्रहित करतात.
a) एंटरप्राइज स्टोअरेज सिस्टीम
b) एंटरटेनमेंट सेकंडरी सिस्टीम
c) रींग टोपॉलॉजी
d) डेटा एनक्रीप्शन
101.
त्।प्क् सिस्टिम्स या नेटवक्र्सद्वारे पाठविल्या जाणाÚया फाइल्सच्या बॅकअप काॅपीज सातत्याने तयार करुन संस्थेची सुरक्षितता वाढवितात.
a) बरोबर
b) चूक
102.
अॅनालाॅग सिस्टीम्स संस्थेच्या नेटवक्र्सद्वारे पाठविल्या जाणाÚया फाइल्सच्या बॅकअप काॅपीज सातत्याने तयार करुन संस्थेची सुरक्षितता वाढवितात.
a) बरोबर
b) चूक
103.
--------सिस्टिम्स या नेटवक्र्सद्वारे पाठविल्या जाणाÚया फाइल्सच्या बॅकअप काॅपीज सातत्याने तयार करुन संस्थेची सुरक्षितता वाढवितात
a) रॉम
b) ॲनॉलॉग
c) आरएआयडी
d) एमएफडी
104.
....... ही एंटरप्राइज स्टोअरेज सिस्टीममध्ये वापरण्याकरिता योग्य डिव्हाइसेस आहेत.
a) फाइल सर्व्हर्स
b) एमएफडीज्
c) एसएमपीएस
d) मोडेम्स
105.
विन्डोज ऑपरेटींग सिस्टीमध्ये -------------- ही एक विद्युत-बचत (Power-saving) स्थिती आहे.
a) लॉक
b) स्लिप (Sleep)
c) लॉग ऑफ
d) रिस्टार्ट
106.
फायरवॉल तुमच्या सिस्टीमला हॅकर्सपासून वाचवते.
a) बरोबर
b) चूक
107.
ब्लॉग म्हणजे काय?
a) एक वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट गूगल सर्च
b) ऑनलाइन संगीत
c) एक ऑनलाइन नियतकालिकेच्या (जरनलच्या) स्वरूपातील वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट संकेतस्थळ
d) इंट्रानेट
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Home